होलिस्टिक हेल्थ केयर मध्ये आपले स्वागत

नमस्ते 🙏

तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना, मित्रमंडळी आणि सर्व शेजाऱ्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

सध्या ओमिक्रॉन हा कोविडचा एक नवीन प्रकार जगभरात सक्रिय आहे. संसर्ग वाढत आहे; लोक आयसोलेशनमध्ये किंवा सेल्फ क्वारंटाईनमध्ये जात आहेत.

एखाद वेळेस वैद्यकीय मदत मिळत असेल किंवा एकदम उपलब्ध नसेल तर अशावेळी सर्वात जास्त कशाची आवश्यकता आहे तर सकारात्मक मानसिकतेची व एकमेकांना आधार आणि धीर देण्याची.

होलिस्टिक हेल्थ केअर उपक्रमांतर्गत –

~ ज्यांना कोविडचा संसर्ग झाला आहे,
~ जे त्यातून बरे होत आहेत,
~ त्याच बरोबर जे कोविड संसर्ग ग्रस्तांची काळजी घेत आहेत
~ आणि ज्यांना सुरक्षित आणि मजबूत राहायचे आहे अशांसाठीसुद्धा आम्ही बाख फ्लॉवर रेमेडीज उपलब्ध करून देत आहोत.

बाख फ्लॉवर रेमेडीज तुम्हाला कशी मदत करू शकतात?

कोविडच्या स्थितीमुळे मनावर आलेला ताण कमी होण्यास मदत होईल आणि त्यामुळे आपले मन आणि शरीर यांच्यातील निरोगी संबंध वाढण्यास मदत होईल.

हा उपाय प्रामुख्याने मानसिक आणि भावनिक समतोल राखण्यासाठी उपयोगी येईल, जेणेकरून शरीराची स्वयं-उपचार यंत्रणा कार्यक्षमतेने काम करू शकेल.

बाख फ्लॉवर रेमेडीजचा कोणाकोणाला उपयोग होऊ शकतो?
लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत, पाळीव प्राणी आणि वनस्पती देखील – सर्वजण ते घेऊ शकतात. उपायांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. जर आपण इतर काही औषधोपचार घेत असाल तर त्या औषधांसोबतही रेमिडीज घेतल्या जाऊ शकतात.

बाख फ्लॉवर रेमिडीज मागवण्यासाठी WhatsApp नंबर +61413478979 वर मेसेज पाठवून त्वरित आमच्याशी संपर्क साधा.

होलिस्टिक हेल्थ केअर उपक्रमाचा हा संदेश तुमच्या मित्रमंडळी व नातेवाईकांपर्यंत त्वरित पोहचवा. आत्मविश्वास, आशा आणि प्रेमाने भरलेल्या बाख फ्लॉवर रेमिडीजची बाटली त्यांना उपलब्ध होण्यास मदत करा.

कृपया लक्षात ठेवा:

बाख फ्लॉवर रेमिडीज कोविडच्या स्थितीचा संयमाने, सकारात्मकतेने व धैर्याने सामना करण्यासाठी उपयोगी पडतील. हा उपाय कोविडवर औषध नाही तर मन आणि शरीराच्या संवेदना सकारात्मक ठेवण्याचे साधन आहे. औषधी फुलांपासून बनवलेला हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे.

आमची अडेलैडे (ऑस्ट्रेलिया) आणि पुणे (महाराष्ट्र, भारत) येथे केंद्रे आहेत.

ऑस्ट्रेलिया, भारत, सिंगापूर, यूके आणि यूएसए येथील रहिवाशांना बाख फ्लॉवर रेमिडीज कुरियरने पाठवण्याची व्यवस्था केली जाते. तुम्ही आमच्या होलिस्टिक हेल्थ केअर उपक्रमाला ऐच्छिक देणगीद्वारे मदत करू शकता. तुमची मदत आम्हाला रेमिडीज ज्याकोणाला आवश्यकता आहे त्या सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करेल.

देणगीसाठी तुम्ही WhatsApp नंबर +61413478979 वर मेसेज करू शकता.

आपण सर्वजण मिळून एकमेकांची काळजी घेऊ व या संकटावर मात करू.

दिनेश ओक (दिनानाथ)
Wellbeing Advisor अर्थात आपला हितचिंतक

वैयक्तिक सल्लामसलत करण्यासाठी WhatsApp नंबर +61413478979 वरती जरूर संपर्क करा.

सुरक्षित रहा! धीराने रहा! निरोगी रहा!


More about Bach Flower Remedies